mr_tn/luk/03/22.md

1.1 KiB

the Holy Spirit in bodily form came down on him like a dove

शारीरिक रूपाने पवित्र आत्मा येशूवर कबुतरासारखा खाली आला

a voice came from heaven

येथे ""स्वर्गातून एक आवाज आला"" पृथ्वीवरील लोक ऐकतात की स्वर्गात देव बोलत आहे. हे स्पष्ट करता येते की देव येशूशी बोलला. वैकल्पिक अनुवादः ""स्वर्गातून एक आवाज आला"" किंवा ""देव स्वर्गातून येशूशी बोलला,"" असे म्हणत आहे (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

my Son

देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे पद आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)