mr_tn/luk/02/52.md

8 lines
679 B
Markdown

# grow in wisdom and stature
शहाणा आणि सशक्त होत गेला. हे मानसिक आणि शारीरिक वाढीचा संदर्भ देते.
# increased in favor with God and people
याचा अर्थ आध्यात्मिक आणि सामाजिक वाढ होय. हे स्वतंत्रपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला अधिकाधिक आशीर्वाद दिला आणि लोक त्याला अधिकाधिक आवडले