mr_tn/luk/02/37.md

12 lines
998 B
Markdown

# a widow for eighty-four years
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ती विधवा 84 वर्षे होती किंवा 2) ती विधवा होती आणि आता 84 वर्षांची होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# never left the temple
हे कदाचित असाधारण अर्थ आहे की तिने मंदिरात इतकी वेळ घालविली की ती कधीही सोडली नाही. वैकल्पिक अनुवाद: ""सदैव मंदिरामध्ये होता"" किंवा ""बहुतेकदा मंदिरात होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# with fastings and prayers
अनेक प्रसंगी अन्न सेवन न करून आणि अनेक प्रार्थना अर्पण करून