mr_tn/luk/02/15.md

24 lines
1011 B
Markdown

# It came about
मेंढपाळांनी देवदूतांच्या मागे काय घडले ते या कथेतील बद्दल चिन्हांकित करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो.
# from them
मेंढपाळा पासून
# to each other
एकमेकांना
# Let us ... to us
मेंढपाळ एकमेकांशी बोलत असल्याने, ""आम्ही"" आणि ""आमच्या"" साठी समावेश असलेल्या भाषांमध्येशब्दांचा समावेश असावा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Let us
आपण केले पाहिजे
# this thing that has happened
हे बाळाच्या जन्मास सूचित करते, आणि देवदूतांप्रमाणे नाही.