mr_tn/luk/02/14.md

8 lines
507 B
Markdown

# Glory to God in the highest
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सर्वोच्च स्थानावर देवाला सन्मान द्या"" किंवा 2) ""देवाला सर्वोच्च मान द्या.
# may there be peace on earth among people with whom he is pleased
पृथ्वीवर ज्या लोकांना देव संतुष्ट आहे त्यांना शांती मिळेल