mr_tn/luk/02/05.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# to register
याचा अर्थ तेथील अधिकाऱ्यांना कळविणे म्हणजे ते त्यास मोजू शकतील. शक्य असल्यास अधिकृत सरकारी मोजु शकतील अशी संज्ञा वापरा.
# along with Mary
मरीयाने नासरेथच्या योसेफबरोबर प्रवास केला. अशी अपेक्षा आहे की महिलांवर कर आकारण्यात आला होता, म्हणूनच मरीयाला प्रवास करण्यासाठी आणि नोंदणीसाठी आवश्यक असण्याची गरज होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]])
# who was engaged to him
त्याची मागणी घातलेली किंवा ""त्याला वचनबद्ध होती."" एक जोडलेले जोडपे कायदेशीररित्या विवाहित असल्याचे मानले जाते, परंतु त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हता.