mr_tn/luk/01/78.md

863 B

because of the tender mercy of our God

देवाच्या दयेमुळे लोकांना मदत होते हे सांगणे उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवादः ""कारण देव दयाळू आणि कृपाळू आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the sunrise from on high

प्रकाश हा सत्यासाठी एक रूपक असतो. येथे, रक्षणकर्ता जो आध्यात्मिक सत्य प्रदान करेल त्याप्रमाणे पृथ्वीला प्रकाश देणारा सूर्योदय असल्यासारखा बोलला जाईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)