mr_tn/luk/01/59.md

1.8 KiB

Now it happened

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्दप्रयोग येथे वापरला जातो. येथे लूक कथेतील नवीन भाग सांगण्यास सुरू होते. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

on the eighth day

येथे ""आठवा दिवस"" म्हणजे बाळाच्या जन्माच्या वेळेस सूचित करते, ज्या दिवशी तो जन्मला होता त्या दिवसापासून त्याची गणना केली गेली. वैकल्पिक अनुवाद: ""बाळाच्या आयुष्याच्या आठव्या दिवशी"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-ordinal)

they came to circumcise the child

हा एक अनेकदा होणारा समारंभ होता जेथे एक व्यक्ती बालकाची सुंता करतो आणि मित्रमंडळी कुटुंबासह आनंदोत्सव करतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते बाळांच्या सुंतेच्या समारंभास आले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

They would have called him

ते त्याचे नाव ठेवणार होते किंवा ""त्याला नाव द्यावे अशी त्यांची इच्छा होती

after the name of his father

त्याच्या वडिलांचे नाव