mr_tn/luk/01/55.md

756 B

as he said to our fathers

जसे त्याने आपल्या पूर्वजांना वचन दिले होते तसे त्याने केले. हा वाक्यांश अब्राहामाशी केलेल्या देवाच्या प्रतिज्ञाबद्दल पार्श्वभूमीची माहिती पुरवतो. वैकल्पिक अनुवाद: ""कारण त्याने आपल्या पूर्वजांना वचन दिले आहे की तो दयाळू असेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

his descendants

अब्राहामचे वंशज