mr_tn/luk/01/47.md

12 lines
886 B
Markdown

# my spirit has rejoiced
जीव"" आणि ""आत्मा"" ही दोन्ही व्यक्तीच्या आध्यात्मिक भागाचा संदर्भ देते. मरीया म्हणत आहे की तिची उपासना तिच्या आत खोलवरुन आली आहे. वैकल्पिक अनुवादः ""माझे हृदय आनंदित झाले आहे"" किंवा ""मी आनंदित आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# has rejoiced in
याबद्दल खूप आनंद झाला आहे किंवा ""याबद्दल खूप आनंद झाला
# God my Savior
देव, जो मला वाचवितो किंवा ""देव, मला वाचवितो