mr_tn/luk/01/39.md

765 B

(no title)

मरिया आपली नातलग अलीशिबा हिला भेटायला जात आहे, जी योहानाला जन्म देणार आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

arose

ही म्हण आहे याचा अर्थ असा आहे की ती फक्त उठलीच नाही तर ""तयार झाली."" वैकल्पिक अनुवादः ""प्रारंभ झाला"" किंवा ""तयार झाली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

the hill country

डोंगराळ प्रदेश किंवा ""इस्राएलचा पर्वत भाग