mr_tn/luk/01/34.md

8 lines
614 B
Markdown

# How will this happen
जरी हे कसे घडेल हे मरीयेला समजले नाही तरी ती होणार नाही यावर तिला शंका नव्हती.
# I have not known any man
मरीयेने या नम्र अभिव्यक्तीचा उपयोग केला की ती लैंगिक गतिविधीमध्ये गुंतलेली नाही. वैकल्पिक अनुवाद: ""मी कुमारी आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])