mr_tn/luk/01/30.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# Do not be afraid, Mary
मरीयेला त्याच्या रुपाची भीती वाटू नये असे देवदूतला वाटत होते कारण देवाने त्याला सकारात्मक संदेशाद्वारे पाठविला होते.
# you have found favor with God
कृपा मिळवणे"" ही म्हण म्हणजे एखाद्याकडून सकारात्मक प्रतिसाद प्राप्त करणे. देव अभिनेता म्हणून दर्शविण्यासाठी वाक्य बदलले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने तुला त्याची कृपा देण्याचे ठरविले आहे"" किंवा ""देव तुला त्याचे दयाळूपणा दाखवत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])