mr_tn/luk/01/14.md

8 lines
590 B
Markdown

# You will have joy and gladness
हर्ष"" आणि ""आनंद"" या शब्दाचा अर्थ एकच आहे आणि आनंद किती आनंददायक असेल यावर भर देण्यासाठी वापरले जाते. वैकल्पिक अनुवाद: ""तुला खूप आनंद होईल"" किंवा ""तू खूप आनंदित होशील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# at his birth
त्याच्या जन्मामुळे