mr_tn/luk/01/10.md

765 B

The whole crowd of people

मोठ्या संख्येने किंवा ""अनेक लोक

outside

अंगन मंदिराच्या सभोवती असलेले क्षेत्र होते. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराच्या इमारतीच्या बाहेरील"" किंवा ""मंदिराच्या बाहेरच्या अंगणात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

at the hour

ठरवलेल्या वेळी. धूप जाळण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळची वेळ आली तर हे अस्पष्ट आहे.