mr_tn/jud/01/20.md

840 B

Connecting Statement:

यहुदाने विश्वासू लोकांना सांगितले की, त्यांनी कसे जगावे आणि इतरांना कसे वागवावे.

But you, beloved

प्रियांनो, त्यांच्यासारखे होऊ नका. त्याऐवजी

build yourselves up

देवावर विश्वास ठेवण्यास व त्याच्या आज्ञेत राहण्यात अधिकाधिक सक्षम बनणे हे सांगण्यासाठी ही एखादी इमारत बांधण्याची प्रक्रिया आहे असे बोलले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)