mr_tn/jud/01/12.md

1.7 KiB

Connecting Statement:

यहुदाने अधार्मिक लोकांचे वर्णन करण्यासाठी रूपकांच्या मालिकांचा उपयोग केला. त्याने विश्वासू लोकांना त्यांच्यामधील अशा लोकांना कसे ओळखायचे ते सांगितले.

These are the ones

यहूदा 1:4 मधील “ते” हा शब्द “अधार्मिक मनुष्यांना” संदर्भित करतो.

hidden reefs

खडक हे मोठे दगड आहेत जे समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या अतिशय जवळ असतात. ते खूप धोकादायक असतात कारण नावाडी त्यांना बघू शकत नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

twice dead, torn up by the roots

एक झाड ज्याला कोणीतरी मुळापासून उपटले आहे ते मृत्युसाठीचे रूपक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

torn up by the roots

मुळांपासून जमिनीतून पूर्णपणे उपटलेल्या झाडासारखे अधार्मिक लोक देवापासून वेगळे झालेत, जो जीवनाचा स्त्रोत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)