mr_tn/jud/01/08.md

1.1 KiB

these dreamers

जे लोक देवाची अवज्ञा करतात, कदाचित ते असे करण्याचे कारण म्हणजे ते असा दावा करतात की त्यांनी दृष्टांत पहिला ज्याने त्यांना असे करण्याचा अधिकार दिला

pollute their bodies

हे रूपक असे सांगते की त्यांच्या पापाने त्यांचे शरीर बनवले-म्हणजेच, त्यांची कृत्ये-नदीमधील कचऱ्याचा अस्वीकृत मार्ग पाण्याला पिण्यायोग्य ठेवत नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

say slanderous things

अपमान करतात

glorious ones

याचा संदर्भ आत्मिक अस्तित्वाशी येतो, जसे की देवदूत.