mr_tn/jud/01/06.md

980 B

their own position of authority

देवाने त्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या

God has kept them in everlasting chains, in utter darkness

देवाने त्या दूतांना अंधाऱ्या कोठडीत टाकले जिथून त्यांना कधीच सुटता मिळणार नाही

utter darkness

येथे “अंधार” हे एक लक्षनिक आहे जे मृत्युच्या जागेचे किंवा नरकाचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “नरकातील पूर्ण अंधारात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the great day

शेवटच्या दिवसापर्यंत जेंव्हा देव सर्वांचा न्याय करेल