mr_tn/jud/01/01.md

1.2 KiB

General Information:

यहूदा स्वतःला या पत्राचा लेखक म्हणून प्रस्तुत करतो आणि वाचकांना अभिवादन करतो. तो कदाचित येशूचा सावत्र भाऊ (ज्यांची आई एक असून वडील वेगळे होते) असावा. नवीन करारामध्ये अजून दोन यहुदांचा उल्लेख आलेला आहे. या पत्रामधील “तुम्ही” हा शब्द ख्रिस्ती लोकांना संदर्भित करतो ज्यांना यहुदाने हे पत्र लिहिले आणि तो नेहमीच अनेकवचनी आहे.

Jude, a servant of

यहूदा हा याकोबाचा भाऊ आहे. पर्यायी भाषांतर: मी यहूदा, चा सेवक आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

brother of James

याकोब आणि यहूदा हे येशूचे सावत्र भाऊ होते.