mr_tn/jhn/20/30.md

12 lines
982 B
Markdown

# General Information:
कथा शेवटी संपत आहे, म्हणून लेखकाने केलेल्या बऱ्याच गोष्टींवर लेखक टिप्पणी करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]])
# signs
चिन्हे"" या शब्दाचा अर्थ चमत्कारांकडे आहे जे दर्शविते की देव सर्वसमर्थ आहे ज्याला विश्वावर संपूर्ण अधिकार आहे.
# signs that have not been written in this book
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""या पुस्तकात लेखकाने लिहून ठेवलेले चिन्ह"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])