mr_tn/jhn/20/01.md

12 lines
528 B
Markdown

# General Information:
येशू दफन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आहे.
# first day of the week
रविवार
# she saw the stone rolled away
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""तिने पाहिले की कोणीतरी दगड हलवला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])