mr_tn/jhn/19/42.md

541 B

Because it was the day of preparation for the Jews

यहूदी नियमानुसार, शुक्रवारी सूर्यास्तानंतर कोणीही काम करू शकत नाही. हा शब्बाथाचा व वल्हांडणाचा उत्सव होता. पर्यायी भाषांतर: ""वल्हांडण संध्याकाळी सुरू होणार होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)