mr_tn/jhn/19/31.md

12 lines
1016 B
Markdown

# the Jews
येथे ""यहूदी"" हा येशूला विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# day of preparation
लोकांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले तेव्हाच वल्हांडणाची वेळ आली आहे.
# to break their legs and to remove them
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. पर्यायी भाषांतर: ""निष्पाप पुरुषांचे पाय तोडणे आणि त्यांची शरीरे वधस्तंभावरून खाली उतरणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])