mr_tn/jhn/19/29.md

826 B

A container full of sour wine was placed there

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""कोणीतरी तिथे आंब भरून भांडे ठेवले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

sour wine

कडू द्राक्षारस

they put

येथे ""ते"" रोमी रक्षकांना संदर्भित करतात.

a sponge

एक लहान वस्तू जी शोषून घेते आणि जास्त द्रव ठेवू शकते

on a hyssop staff

एजोब नावाच्या वनस्पतीच्या एका शाखेवर