mr_tn/jhn/19/16.md

4 lines
711 B
Markdown

# Then Pilate gave Jesus over to them to be crucified
येथे पिलाताने आपल्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली. आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""मग पिलाताने आपल्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])