mr_tn/jhn/18/30.md

8 lines
750 B
Markdown

# If this man was not an evildoer, we would not have given him over to you
आपण हे दुहेरी नकारात्मक, कर्तरी स्वरूपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""हा माणूस एक वाईट करणारा आहे आणि त्याला आपल्याला शिक्षा देण्यासाठी आमच्याकडे आणले पाहिजे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# given him over
येथे या वाक्यांशाचा अर्थ म्हणजे शत्रूकडे सोपविणे आहे.