mr_tn/jhn/18/27.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# Peter then denied again
येथे हे सूचित केले आहे की पेत्राने येशूला ओळखण्यापासून व त्याच्याबरोबर रहाणे नाकारले. वैकल्पिक भाषांतर: ""पेत्राने पुन्हा नाकारले की तो येशूला ओळखत होता किंवा तो त्याच्याबरोबर होता"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# immediately the rooster crowed
येथे असे गृहीत धरले जाते की वाचकाने हे लक्षात ठेवावे की पेत्राने कोंबडा आरवण्यापूर्वी त्याला नाकारले होते. वैकल्पिक भाषांतर: ""लगेच कोंबडा आरवला, जसे येशूने सांगितले होते तसे होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])