mr_tn/jhn/18/19.md

642 B

General Information:

येथे कथा रेखा परत येशूकडे वळते.

The high priest

हा कयफा होता ([योहान 18:13] (../18/12.md)).

about his disciples and his teaching

येथे ""त्याचे शिक्षण"" म्हणजे येशू लोकांना शिकवत होता. वैकल्पिक भाषांतर: ""त्याच्या शिष्यांबद्दल आणि त्याने लोकांना काय शिकवला होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)