mr_tn/jhn/18/17.md

607 B

Are you not also one of the disciples of this man?

हे एका प्रश्नाच्या स्वरूपात दिसते ज्यामुळे सेवकाने थोड्या सावधपणे त्यांचे भाष्य व्यक्त करण्यास सक्षम केले. पर्यायी भाषांतर: ""तू ही अटक केलेल्या मनुष्याच्या शिष्यांपैकी एक आहेस! नाही का?"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)