mr_tn/jhn/18/08.md

715 B

General Information:

वचन 9 मध्ये योहानाने पवित्र शास्त्र पूर्ण केल्याबद्दल पार्श्वभूमी माहिती आपल्याला सांगत असताना मुख्य कथेतील एक विराम आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

I am

येथे ""तो"" हा शब्द मूळ मजकूरात उपस्थित नाही, परंतु ते स्पष्ट आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मी तो आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)