mr_tn/jhn/17/12.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# I kept them in your name
येथे ""नाव"" हे टोपणनाव आहे जे देवाचे सामर्थ्य आणि संरक्षणाचा संदर्भ देते. वैकल्पिक भाषांतर: ""मी त्यांना आपल्या संरक्षणासह ठेवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# not one of them was destroyed, except for the son of destruction
त्यांच्यामध्ये नाश झालेल्यांपैकी फक्त एकच नाशाचा पूत्र आहे
# the son of destruction
हे येशूचा विश्वासघात करणाऱ्या यहूदाला सूचित करते. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने आपण बऱ्याच पूर्वी निर्णय घेतला होता की त्याचा नाश करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# so that the scriptures would be fulfilled
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""शास्त्रवचनांतील त्याच्या भविष्यवाणीची पूर्तता करण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])