mr_tn/jhn/17/09.md

463 B

I do not pray for the world

येथे ""जग"" हा शब्द एक टोपणनाव आहे ज्याचा अर्थ देवाचा विरोध करणारे लोक होय. वैकल्पिक भाषांतर: ""जे तुझे नाहीत अशा लोकांसाठी मी प्रार्थना करीत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)