mr_tn/jhn/16/15.md

8 lines
681 B
Markdown

# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# the Spirit will take from what is mine and he will tell it to you
पवित्र आत्मा लोकांना सांगेल की येशूचे शब्द व कृती खरे आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""पवित्र आत्मा प्रत्येकजण सांगेल की माझे शब्द आणि कार्ये सत्य आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])