mr_tn/jhn/16/13.md

12 lines
966 B
Markdown

# the Spirit of Truth
हे पवित्र आत्म्याचे नाव आहे जे लोकांना देवाबद्दल सत्य सांगेल.
# he will guide you into all the truth
सत्य"" म्हणजे आध्यात्मिक सत्य होय. वैकल्पिक भाषांतर: ""आपल्याला माहित असलेल्या सर्व आध्यात्मिक सत्यात तो शिकवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# he will say whatever he hears
येशू सूचित करतो की देव पिता आत्म्याने बोलेल. वैकल्पिक भाषांतर: ""जे काही देव त्याला सांगण्यास सांगतो ते तो सांगेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])