mr_tn/jhn/16/07.md

8 lines
748 B
Markdown

# if I do not go away, the Comforter will not come to you
आपण हे एका कर्तरी स्वरूपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""मी गेलो तरच कैवारी तुम्हाकडे येईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# Comforter
हा पवित्र आत्म्यासाठी एक शिर्षक आहे जो येशू तेथून निघून शिष्यांबरोबर असेल. तुम्ही [योहान 14:26] (../14/26.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.