mr_tn/jhn/15/05.md

2.0 KiB

I am the vine, you are the branches

द्राक्षवेल"" एक रूपक आहे जे येशूचे प्रतिनिधित्व करते. ""शाखा"" एक रूपक आहे जे येशूवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या मालकीची असतात. वैकल्पिक भाषांतर: ""मी द्राक्षवेलीसारखा आहे, आणि तुम्ही द्राक्षांच्या जुळलेल्या शाखांप्रमाणे आहात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

He who remains in me and I in him

येथे येशू सूचित करतो की तो त्याच्या अनुयायांसोबत जोडलेला राहिला आहे कारण तो देवाबरोबर जोडलेला आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जो माझ्यासोबत जोडतो तो माझ्या पित्यामध्ये रहातो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

he bears much fruit

येथे नमूद केलेला रूपक म्हणजे एक फलदायी शाखा आहे जी देवाच्या इच्छेनुसार विश्वासनाऱ्याचे प्रतिनिधीत्व करते. द्राक्षवेलीशी जोडलेली एक शाखा खूप फळ देईल, जे येशूमध्ये जोडलेले आहेत ते देवाची इच्छा असलेल्या बऱ्याच गोष्टी करतील. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही खूप फळ द्याल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)