mr_tn/jhn/14/28.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# loved
अशा प्रकारचे प्रेम देवाकडून येते आणि दुसऱ्यांचे बरे इच्छितात, जरी ते स्वत: ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी करते, ते काय करतात ते महत्त्वाचे नाही.
# I am going to the Father
येथे येशू सूचित करतो की तो त्याच्या पित्याकडे परत येईल. वैकल्पिक भाषांतर: ""मी परत पित्याकडे जात आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the Father is greater than I
येथे येशू सूचित करतो की पुत्र पृथ्वीवर असताना पित्यांकडे पुत्रापेक्षा अधिक अधिकार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्या पित्यांकडे माझ्या पेक्षा अधिक अधिकार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])