mr_tn/jhn/14/27.md

8 lines
726 B
Markdown

# world
जग"" हे एक अलंकार आहे जे त्या लोकांचे प्रतिनिधित्व करते ज्यांना देवावर प्रेम नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Do not let your heart be troubled, and do not be afraid
येथे ""हृदय"" हे एखाद्या व्यक्तीच्या आतील व्यक्तीचे अलंकार आहे. वैकल्पिक भाषांतर: ""म्हणून चिंता करण्याचे थांबवा, आणि घाबरू नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])