mr_tn/jhn/14/22.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# Judas (not Iscariot)
याचा अर्थ दुसऱ्या शिष्यापैकी ज्याचे नाव यहूदा, येशूचा विश्वासघात करणाऱ्या केरीओथ गावातील शिष्याशी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# why is it that you will show yourself to us
येथे “दाखवणे "" हा शब्द म्हणजे येशू किती अद्भुत आहे हे प्रकट करणे होय. वैकल्पिक भाषांतर: ""आपण स्वत: ला केवळ आमच्यासाठी का प्रकट कराल"" किंवा ""आपण किती अद्भुत आहात हे आम्हालाच फक्त का दर्शविणार?
# not to the world
येथे ""जग"" हे एक टोपणनाव आहे जे देवाचा विरोध करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""जे लोक देवाचे नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])