mr_tn/jhn/14/21.md

1.1 KiB

loves

अशा प्रकारचे प्रेम देवाकडून येते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते, जरी ते स्वत: ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी घेते, ते काय करतात ते महत्त्वाचे नाही.

he who loves me will be loved by my Father

तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""माझा पिता माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

my Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)