mr_tn/jhn/14/11.md

4 lines
563 B
Markdown

# I am in the Father, and the Father is in me
ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ देव पिता आणि येशूचा एक अद्वितीय संबंध आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मी पिता सोबत आहे आणि पिता माझ्याबरोबर आहे"" किंवा ""माझा पिता आणि मी जसे आहोत आम्ही एक आहोत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])