mr_tn/jhn/14/06.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# the truth
हे एक रूपक आहे ज्याचे हे संभाव्य अर्थ आहेत 1) ""खरा व्यक्ती"" किंवा 2) ""जो कोणी देवाबद्दल खरे शब्द बोलतो."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the life
हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ म्हणजे येशू लोकांना जीवन देऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: ""जो लोकांना जिवंत करू शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# no one comes to the Father except through me
लोक देवाकडे येऊन येशूवर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर राहू शकतात. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही आणि त्याच्याबरोबर राहू शकत नाही"" (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा:[[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])