mr_tn/jhn/14/02.md

20 lines
1.1 KiB
Markdown

# In my Father's house are many rooms
माझ्या पित्याच्या घरात राहण्यासाठी पुष्कळ जागा आहेत
# In my Father's house
हे स्वर्गाला दर्शवते जेथे देव राहतो.
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# many rooms
खोली"" हा शब्द एका खोलीत किंवा मोठ्या निवासस्थानास संदर्भित करतो.
# I am going to prepare a place for you
येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वर्गात एक स्थान तयार करेल. ""तुम्ही"" बहुवचन आहे आणि त्याच्या सर्व शिष्यांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])