mr_tn/jhn/13/intro.md

3.1 KiB

योहान 13 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

या अध्यायातील घटनांना सामान्यत: शेवटच्या रात्रीचे भोजन किंवा प्रभू भोजन म्हणून संबोधले जाते. हा सण वल्हांडण सण अनेक प्रकारे देवाचा कोकरा म्हणून येशूच्या बलिदानाशी समांतर आहे. (हे पहा: rc://*/tw/dict/bible/kt/passover)

या अध्यायातील विशेष संकल्पना

पाय धुणे

प्राचीन पुर्वेच्या लोकांना वाटते की पाय खूपच गलिच्छ आहेत. केवळ नोकर माणसेच पाय धुतात. येशूने त्यांचे पाय धुवावे अशी शिष्यांची इच्छा नव्हती कारण त्यांनी त्याला त्यांचा स्वामी आणि स्वत:ला दास म्हंटले होते, परंतु त्यांना एकमेकांना सेवा देण्याची गरज होती हे त्यांना दाखवायचे होते. (हे पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

मी आहे

योहान येशूने म्हंटलेले शब्द या पुस्तकात चार वेळा आणि या अध्यायात एक वेळा उल्लेख केला आहे. ते संपूर्ण वाक्य म्हणून एकटे उभे राहतात आणि ते अक्षरशः ""मी आहे"" साठी इब्री शब्दाचा भाषांतर करतात ज्याद्वारे यहोवाने स्वतःला मोशेला प्रगट केले. या कारणास्तव, बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा येशूने हे शब्द सांगितले तेव्हा तो देव असल्याचा दावा करीत होता. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/yahweh).

या अध्यायातील अन्य संभाव्य भाषांतर अडचणी

""मनुष्याचा पुत्र""

या प्रकरणात येशू स्वतःला ""मनुष्याचा पुत्र"" म्हणून संबोधतो ([योहान 13:31] (../../योहान/13/31.md)). आपली भाषा लोक इतरांबद्दल बोलत असल्यासारखे बोलू देत नाहीत. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/sonofman]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-123person]])