mr_tn/jhn/13/31.md

615 B

Now the Son of Man is glorified, and God is glorified in him

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आता मनुष्याच्या पुत्राला सन्मान कसा मिळेल आणि मनुष्याचा पुत्र काय करीत आहे याद्वारे देवाला सन्मान कसा मिळेल हे लोक पाहतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)