mr_tn/jhn/13/19.md

8 lines
634 B
Markdown

# I tell you this now before it happens
हे घडण्याआधी काय घडणार आहे ते मी आता तुला सांगत आहे
# I AM
संभाव्य अर्थ म्हणजे 1) येशू स्वतःला परमेश्वर म्हणून ओळख करून देत आहे, ज्याने स्वत: ला मोशेला ""मी आहे"" म्हणून प्रगट केले किंवा 2) येशू म्हणत आहे, ""मी ज्याचा दावा कर आहे तो मी आहे.