mr_tn/jhn/13/17.md

4 lines
512 B
Markdown

# you are blessed
येथे ""आशीर्वाद"" म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी चांगले, फायदेशीर गोष्टी घडणे. आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""देव तुम्हाला आशीर्वाद देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])