mr_tn/jhn/13/13.md

4 lines
549 B
Markdown

# You call me 'teacher' and 'Lord,'
येथे येशूचा म्हणण्याचा अर्थ आहे की त्याच्या शिष्यांना त्याच्याबद्दल आदर आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा तू मला 'गुरुजी' आणि 'प्रभू' म्हणतो तेव्हा तू मला मोठा सन्मान दाखवतोस."" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])