mr_tn/jhn/13/12.md

4 lines
564 B
Markdown

# Do you know what I have done for you?
हे भाष्य एका प्रश्नाच्या स्वरूपात दिसते म्हणून तो आपल्या शिष्यांना काय शिकवत आहे याबद्दल महत्त्व देऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी तुमच्यासाठी काय केले ते समजून घेणे आवश्यक आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])